Daily Horoscope
✕

Encounter in Kashmir:कुपवाडा आणि कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरू

Updated: रविवार, 19 जून 2022 (17:50 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलीस आणि 28 आरआर आर्मीच्या जवानांनी रविवारी जिल्ह्यातील लोलाब भागात संयुक्त दहशतवादविरोधी अभियान राबवले. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी आणखी काही दहशतवादी लपल्याची बातमी आहे. ऑपरेशन चालू आहे.
 
दुसरीकडे, कुलगामच्या डीएच पोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे लष्कर आणि पोलिसांच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे.  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments