निवार वादळाचा परिणाम, चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वार्यामुळे झाडे कोसळली

नवी दिल्ली| Last Updated: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (14:03 IST)
देशासमोर कोरोनाचे संकट उभे असतानाच आणखीही काही संकटे उभी ठाकली आहेत. त्यापैकीच एक संकट आहे चक्रीवादळाचे.

तामिळनाडूमध्ये निवार या चक्रीवादळासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी सर्व किनारी भागांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार
बुधवारी कराईकल आणि मल्लापुरम या भागांवर धडकू शकते. ज्या पार्श्वाभूमीवर ताशी 100 ते 110 कि.मी. वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. संबंधित भागांमध्ये तैनात असणार्या0 पथकांनी सर्व जबाबदारीची पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती काही अधिकार्यां नी दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चेन्नईच्या किनारपट्टी भागात अनेक चक्रीवादळे धडकली आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर येणार्याग निवार चक्रीवादळासाठीही आपण सर्वतोपरी तयारी करत असल्याचेही ते म्हणाले.
पुढील चोवीस तास सावधगिरीचे...
बंगालच्या खाडी क्षेत्रावर तयार होणार्याल कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर हे निवारमध्ये परिवर्तित झालेले आहे. इतकंच नव्हे, तर आता ते भयावह स्वरूपही धारण करण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ बुधवारी तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनार्यां वर धडकणार आहे. परिणामी पुढील चोवीस तासांचा कालावधी हा अधिक सावधगिरीचा असेल. बंगालच्या खाडी भागात तयार झालेले हे वादळ तामिळनाडूच्या दिशेने येत असून सध्या ते पुदुच्चेरीपासून 410 कि.मी. दक्षिणेकडे आहे.
मुसळधार पावसाला सुरुवात ...
वादळाची एकंदर वाटचाल पाहता या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं चेम्बरमबक्कम आणि अशा अनेक जलाशयांवर प्रशासनांकडून नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय सावधगिरी म्हणून सखल भागांमध्ये राहणार्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे. मासेमारांनाही समुद्रात नाव न नेण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं ताब्यात घेतले

तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं ताब्यात घेतले
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं घेतलं ताब्यात घेतलं आहे.गुजरात ...

मलेरियावर उपचार करणे सोपे होणार,आता कँडीने उपचार केले जाणार

मलेरियावर उपचार करणे सोपे होणार,आता कँडीने उपचार केले जाणार
पावसाळा अनेक आजार घेऊन येतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे, विषाणू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी ...

वडोदरा येथील शाळेला आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी 500 ...

वडोदरा येथील शाळेला आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी 500 मुलांना वाचवले
गुजरातमधील वडोदरा शहरातील एका बहुमजली शाळेच्या इमारतीला शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग ...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयाची तोडफोड

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयाची तोडफोड
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयात तोडफोड झाल्याची घटना समोर ...

सप्टेंबरनंतर PMGKAY मोफत रेशन योजना बंद होणार, अर्थ ...

सप्टेंबरनंतर PMGKAY मोफत रेशन योजना बंद होणार, अर्थ मंत्र्यालयाचा योजनेवर आक्षेप,  काय म्हणाले जाणून घ्या
PMGKAY:कोविड महामारीच्या काळापासून देशातील करोडो गरीब कुटुंबांना मोफत रेशनची योजना लवकरच ...