Festival Posters

जवानांनी साजरी केली दिवाळी

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017 (09:58 IST)

जम्मू-काश्‍मीरमधील पुंछ येथे  डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनीही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने  दिवाळी साजरी केली आहे. परंतु यावेळीही ते आपल्या कर्तव्याला विसरलेली नाहीत.  ‘भारत माता की’, असा जयघोष करत जवानांनी ठेका धरला. यात चिमुकल्यांनी सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. छत्तीसगढमध्येही लष्कराच्या जवांनाना मिठाई देऊन येथील महिलांनीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. तसेच जवानांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments