गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (17:21 IST)

शेतकरी कर्जवाटप सुरु

राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी सुरु केली आहे. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. यावेळी कर्जमाफी मिळाल्या कुटुंबांनी सर्वांचे आभार मानले.

दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेच्या अंमलबजावणीची सुरवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यावेळी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्याचा फायदा झालेल्या शेतक-यांपैकी काही शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना कर्जामाफीची प्रमाणपत्र देण्यात आली.