भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी मोजण्यात आली आहे. दिल्ली, नोएडा, गुडगाव, फरीदाबाद आणि इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या शेजारी राष्ट्रांमध्येही याचे पडसाद उमटले. अफगाणिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घराबाहेर पडून रस्त्यावर आणि उद्यानात आले.please recite astaghfirullah #Earthquake pic.twitter.com/lLfyf8bz3K
— Rabi Pirzada (@Rabipirzada) March 21, 2023