रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (22:22 IST)

Earthquake दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रता

earthquack
नवी दिल्ली. देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी या दहशतीमुळे अनेक लोक घराबाहेर पडले.
 
या भूकंपाची माहिती देताना नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, नवी दिल्लीच्या पश्चिमेला 8 किमी अंतरावर आज रात्री 9.30 च्या सुमारास 2.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती.
Edited by : Smita Joshi