शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:49 IST)

दिल्ली, नोएडा आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीर आणि नोएडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळी गुलमर्गच्या 395 किमी वायव्येस आणि श्रीनगरच्या वायव्येस 422 किमी अंतरावर भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची तीव्रता 5.7 एवढी होती, ज्यामुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागात आणि अगदी दिल्ली एनसीआरमध्येही हादरे जाणवले. 
 
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अफगाणिस्तानातील काबुलच्या ईशान्येला 259 किमी, ताजिकिस्तानमधील दुशान्बेपासून 317 किमी आग्नेय आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या 346 किमी उत्तर-वायव्येस सकाळी 9.45 वाजता त्याची नोंद झाली.