1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. External affair minster Sushma Swaraj

बेकायदा भारतीयांची यादी अमेरिकेने सोपविली

नवी दिल्ली- अमेरिकेने 271 बेकायदा भारतीयांची यादी सोपविली असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. भारताने ही यादी मान्य केलेली नसल्याचे स्वराज यांनी सांगितले.
 
अमेरिकेच्या धारेणात बदल झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील लेख
वेबदुनियाची स्मृति आदित्य यांना तिसर्‍यांदा 'लाडली मीडिया अवॉर्ड'