1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. farmer

शेतकऱ्याना मोठा दिलासा, जुन्या नोटा देऊन य़ाणे खरेदीला परवानगी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने  500 रुपयांच्या जुन्या नोटा देऊन शेतकऱ्यांना  बिय़ाणे खरेदीला परवानगी दिली आहे. चलन टंचाईमुळे शेतमालाला उठाव नव्हता तसेच रब्बीच्या पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी  करता येत नव्हती. याकडे पाहाता शेतकऱ्याना केंद्र आणि राज्य सरकारशी संलग्न बियाण्यांची दुकाने, पीएसयू, राज्य बियाणे महामंडळ, राज्य आणि केंद्र सरकारची कृषी विद्यापीठे येथून बियाणी खरेदी करता येणार आहे.  मात्र जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृती ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
पुढील लेख
चक्क महामार्गावर केले ८ लढाऊ विमानांनी लँडिंग