नोटा काढण्या साठी आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे देशातील अनेक सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. नागरिकांना आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहेत ही मर्यादा पूर्वी केवळ 20हजार रुपये एवढीच होती. एटीएममधून नागरिकांना आता दिवसाला अडीच हजार रुपये काढता येणार आहेत तर बँकेतून बदलून मिळणा-या...