शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बलात्कार प्रकरण: राम रहीम दोषी

बलात्कार प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला दोषी करार दिले आहेत. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर पंचकुला सीबीआय कोर्टाने निकाल दिला आहे.
 
या निकालानंतर राम रहीम समर्थकांनी तोड-फोड करायला सुरू केली आहे. राम रहीमचे समर्थक प्रशासनाला खुलं आव्हान आणि धमक्या देत आहे. पंचकूला येथे हवाई फायरिंग ऐकू आली आहेत तर शिमला हायवेवर कारांवर हल्ला बोल केला जात आहे. पोलिस राम रहीमच्या कुटुंबीयांना समर्थकांवर नियंत्रण ठेवण्याचा आग्रह करत आहे.