संबंधित माहिती
- दुःखात बदलला लग्नाचा आनंद, विजेचा झटका लागल्याने महिलेचा मृत्यू
- हरियाणातील हांसी येथे दुचाकी शोरूमच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या
- Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस
- जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले
- उत्तर भारतात उष्णतेचा कहर तर महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता
14 व्या मजल्यावरून उडी घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
हरियाणा मधील फरीदाबाद जिल्ह्यातील सेक्टर-85 मध्ये असलेले ऐडोर हॅप्पी होम मध्ये बुधवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभ्यास झाला नाही म्हणून या मुलाने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे.
हरियाणा मधील फरीदाबाद जिल्ह्यातील सेक्टर-85 मध्ये असलेले ऐडोर हॅप्पी होम मध्ये बुधवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अधिकारींनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या लिखित जबाबानुसार त्यांचा मुलगा 12 वी मध्ये शिकत होता. गुरुवारी त्याची टेस्ट होती. कदाचित त्याच्या अभ्यास झाला न्हवता म्हणून तो चिंतीत होता. मार्क्स कमी पडतील या धाकाने त्याने 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पुढील चौकशी पोलीस अधिकारी करीत आहे.