Festival Posters
✕

IMD Rain Alert या भागांना येलो अलर्ट

Updated: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (12:29 IST)
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुपर चक्रीवादळ नोरूमुळे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. आजही देशातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. आज पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक शेजारील राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि हरयाणाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments