Marathi Biodata Maker
✕

हवाई दलाचे विमान कोसळले, राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ही दुर्घटना घडली

Updated: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (12:00 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे एक टोही विमान सकाळी 10 वाजता जैसलमेरमधील पिथाला गावाजवळील एका शेतात कोसळले. मानवरहित विमान कोसळल्याने परिसरात घबराट पसरली. यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. विमान पडल्यानंतर आजूबाजूचे लोकही घटनास्थळी जमा झाले.
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments