रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (11:16 IST)

जवानाने खाद्यांवरून नेला आईचा मृतदेह

श्रीनगरमध्ये लष्कर आणि सरकारची मदत न मिळाल्यामुळे भारतीय जवानाला आपल्या आईचा मृतदेह 10 फूट खोल बर्फाळ भागातून चढून न्यावा लागला. 
 
मोहम्मद अब्बास खान नामक भारतीय जवानाच्या आईचा मृत्यू पठाणकोटमध्ये 28 जानेवारी रोजी झाला होता. 
 
आपल्या आईचा मृतदेह आपल्या गावी म्हणजेच एलओसीच्यानजीक काश्मीरच्या करनाहमध्ये दफन केला जावा, अशी मोहम्मदची इच्छा होती.