गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (13:12 IST)

सोमयांच्या टार्गेटवर डी एस के 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. त्यांनी पुणे येथील मोठे व्यवसाय करणारे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके)  याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.डीएसके यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी  डीएसकें ने  1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप  यांनी केला आहे.
 

यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि PF आयुक्तांकडे   डी. एस, कुलकर्णी यांच्या DSK ग्रुपनं 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल  केली आहे. त्यामुळे आता डी एस     के  अडचणीत येणार आहेत.