Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिझोराममध्ये डॉक्टर आमदारांनी केली शस्त्रक्रिया

Updated: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017 (15:34 IST)
आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉ. बैचुहा यांनी इम्फाळच्या रिजनल मेडीकल कॉलेजमधून पदवी मिळवली आहे. 1991 मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर जवळपास 20 वर्ष त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस केली. 2013 मध्ये राजकारणात प्रवेश करुन ते आमदार झाले. शेकडो शस्त्रक्रिया करणा-या डॉ. बैचुहा यांनी आमदार बनण्यापूर्वी 2013 मध्ये शेवटची शस्त्रक्रिया केली होती.  
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments