1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Mock drill will be held in the states bordering Pakistan

उद्या 4 राज्यांमध्ये होणार मॉकड्रिल

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे, लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 
मिळालेल्या माहितनुसार गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि मॉक ड्रिल दरम्यान घाबरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. माहिती समोर आली आहे की, गुरुवारी संध्याकाळी ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे आणि मॉक ड्रिल दरम्यान घाबरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.
 
पुढील लेख
LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात नवीन स्मार्ट बसेसचे उद्घाटन केले