suvichar

बाळासाहेबांना मी वर काय उत्तर देऊ - पंतप्रधान मोदी

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:31 IST)
नोट बंदी निर्णय मागे घ्या या मागणीसाठी आज शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मात्र हा निर्णय तर मागे घेणार नाही हे खडे बोल ऐकावे लागलेच मात्र मोदी यांनी भावनिक साद देत खासदारांना ई\निरुत्तर करत, आपल्या प्रदेशातील कामांवर लक्ष द्या असा सल्ला सुद्धा दिला आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.
 
जेव्हा खासदार यांनी मोदी यांना  नोट बंदी मागे घ्या असे म्हटले तेव्हा मोदी म्हणाले की मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीला आलेल्या शिवसेना खासदारांना सुनावलं आहे.
 
नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते.. त्यावेळी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं होत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments