Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्रदिनानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:47 IST)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरही चर्चा झाली. संयुक्त जनता दल व अद्रमुककडून प्रत्येकी दोन नेते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यातील एक मंत्रिपद कॅबिनेट दर्जाचे असेल, तर एक राज्यमंत्री दर्जाचे असेल.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments