मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (14:07 IST)

नव्या नोटांच्या बंडलने सोशल मीडियावर केला बोंब

a girl with news currency photo viral on social media
नोटा बंद करणे आणि नव्या नोटा जारी होण्याबद्दलची माहिती गुपित असून याबद्दल कोणालाही माहिती नव्हती असे म्हटले जात आहे. अशात या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मुलीच्या हातात नव्या नोटांचा बंडल कसा आला... आणि जेव्हा एका व्यक्तीला एका दिवसात केवळ 4 हजार एक्सचेंज करण्याची परवानगी आहे तेव्हा हे बंडल त्याहून कितीतरी पट किमतीचे आहे हे दिसून येत आहे...