1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. nitin gadkari and modi

पंतप्रधाननांकडून नितीन गडकरी याची स्तुती

nitin gadkari and modi
केंदीय मंत्री नितीन गडकरींवर याची स्तुती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा आधुनिक श्रावणबाळ असा उल्लेख केला आहे.  'जुन्या काळात आई-वडिलांना यात्रेसाठी घेऊन जाणा-या श्रावणबाळाची ज्याप्रमाणे आठवण काढली जायची. त्याप्रमाणे आधुनिक काळात केदारनाथ, बद्रिनाथची यात्रा सुखरुप होईल तेव्हा लोक सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरींची आठवण काढतील', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. चारधामसाठी बांधण्यात येणा-या रस्त्यांमुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल', असंही नरेंद्र मोदी बोलले आहेत. उत्तराखंडमधील परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. 
पुढील लेख
११ वी अखिल भारतीय मविप्र करंडक स्पर्धा