नवा वाद : पोलिसांनी मोराला तिरंग्यात लपेटून केले दफन
Updated: मंगळवार, 8 मे 2018 (17:27 IST)
आम्ही मोराला सन्मानाने दफन केले. राष्ट्रीय पक्षी असल्याने मोराला तिरंग्यात लपेटून दफन केले. भविष्यातही जर एखादा मोर आमच्या ताब्यात आला आणि त्याचा जीव गेला तर आम्ही या प्रोटोकॉलचे पालन करू असे टिळक रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.