पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर भूतानमध्ये गेले आहे. भूतानची राजधानी थिंपू येथील विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भूतान सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री आणि उच्च अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ११-१२ नोव्हेंबर रोजी भूतानला भेट देणार आहे. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध मजबूत...