राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले होते. मात्र त्यात थोडी चूक झाली मग काय भाजपाने ती उचलून धरली होती. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.ही चूक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दाखवून देत प्रश्न...