1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Rita Bahuguna

काँग्रेसला धक्का, रीटा बहुगुणा भाजपमध्ये

काँग्रेस नेत्री रीटा बहुगुणा जोशी भाजपमध्ये
नवी दिल्ली- वरिष्ठ काँग्रेस नेत्री आणि उत्तर प्रदेशाची माजी काँग्रेस अध्यक्ष रीटा बहुगुणा जोशी भाजपमध्ये सामील झाल्याने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसला जोरदार झटका मिळाला आहे.
 
रीटा यांनी म्हटले की हा निर्णय सोपा नव्हता, परंतू केंद्रातील मोदी सरकार ज्याप्रकारे काम करत आहे ते खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राइकसाठीही मोदी सरकारची प्रशंसा केली. 24 वर्षांपर्यंत काँग्रेसमध्ये राहिलेल्या बहुगुणा यांनी म्हटले की राहुल गांधी यांच्या खून की दलाली या वक्तव्यामुळे मी खूप दुखी झाले.
पुढील लेख
व्हर्टीकल स्टुडीओचे आयोजन, किफायतशीर घरे