गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

RSS प्रमाणे साईबाबा देव

हैदराबाद- द्वारका शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीद्वारे साईबाबांची पूजेचा विरोधावर वाद झाल्यावर आता आरआरएसने म्हटले आहे की हिंदू दर्शनाप्रमाणे प्रत्येक मनुष्यात देव आहे, म्हणूनच साईबाबा यांच्यातही देव आहे.
आरआरएसचे अखिल भारतीय महासचिव भैयाजी जोशी यांनी म्हटले की साईबाबांच्या पूजेवर कुठलाही वाद निर्मित व्हावा असे वाटतं नाही. प्रत्येक प्राण्यात ईश्वराचे अंश आहे. हे हिंदू दर्शन आहे.
 
जोशी यांनी म्हटले की हे पूर्णपणे बाबांच्या भक्तांवर आहे की त्यांनी शिरडी जाऊन बाबांचे दर्शन घेऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांचा नावावर मंदिर बांधावे. यात वाद घालण्यासारखे काहीही नाही.