शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

म्हणून होऊ शकत नाही ईव्हीएममध्ये छेडछाड, वाचा 8 कारण!

नुकतेच संपन्न झालेले पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एक महत्त्वाची बाब चर्चेत राहिली. ती होती वोटिंग मशीनांमध्ये अर्थात ईव्हीएमशी छेडछाडच आरोप. बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या पराजयाचे मुख्य कारण वोटिंगशी छेडछाड सांगितले होते. त्याशिवाय आप नेते अरविंद केजरीवाल यांनी देखील दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम शिवाय मतपत्रांच्या माध्यमाने मतदान करवण्याचे आदेश मुख्य सचिव यांना दिले. तसं तर निवडणुक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे की  ईव्हीएमशी छेडछाड शक्य नसते. जाणून घेऊ त्याचे काही मुख्य कारण ...