India Pakistan Tensions : भारत पाकिस्तान तणावादरम्यान, इंदूरच्या होळकर स्टेडियमला बॉम्बची धमकी मिळाली आहे, परंतु पोलिस आणि बॉम्ब पथकाच्या तपासणीनंतर काहीही आढळले नाही. यामध्ये केवळ स्टेडियमच नाही तर रुग्णालयही उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेल इंग्रजीत लिहिलेला होता. आम्ही पाकिस्तानचे स्लीपर सेल आहोत, तुम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले आहे, असा...