रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (13:51 IST)

वीज बचतीसाठी केंद्र सरकारची ‘उजाला योजना’

केंद्र सरकारने वीज बचतीसाठी उजाला योजना सुरु केले आहे. या योजनेअंतर्गत एलईडी बल्बची विक्री सुरु करण्यात आली आहे. एलईडी ट्युबलाईट तब्बल 64% तर पंखा 50% वीजबचत करेल असा सरकारने दावा केला आहे.
यात सरकारने बाजारात आणलेल्या एलईडी ट्युबलाईटची किंमत 230 रु. आहे. तर पंख्याची किंमत 1150 रु. आहे. सध्या मध्यप्रदेशमध्ये याची विक्री सुरु करण्यात आली आहे.