शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 13 मे 2023 (13:50 IST)

Uttar Pradesh Municipal Election 2023 Result Live Update: उत्तर प्रदेश नगरपालिका निवडणूक 2023 चा निकाल

up Municipal Election
Uttar Pradesh Municipal Election 2023 Result Live Update: उत्तर प्रदेश नागरी निवडणुका 2023 चे निकालही शनिवारी जाहीर होत आहेत. यूपीमध्ये महापौरपदाच्या 17, नगरपालिकेच्या 199 आणि नगर पंचायतीच्या 599 जागांसाठी निवडणूक झाली आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.
पक्ष भाजप  सपा  बसपा काँग्रेस  इतर
  महापौर 16   1    
नगरपरिषद  89  35  24  4 44
नगर पंचायत 161  86   29  7 148

ALSO READ: Karnataka Assembly Election Result 2023 Live Commentary: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकाल