1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. पाकच्या गोळीबारात अधिकारी शहीद

पाकच्या गोळीबारात अधिकारी शहीद

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ही घटना घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारताच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार केला. नौगाम सेक्टरमध्ये पाक लष्कराच्या एका नेमबाजाने लष्करी अधिकाºयांवर गोळीबार केला. त्यात एक अधिकारी शहीद झाली.