बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

प्रियंका गांधी यांनी अमेठीतून प्रचारास सुरूवात केली

अमेठीहून प्राप्त वृत्तानुसार अमेठी व रायबरेलीत कॉग्रेसच्या उमेदवाराचे प्रचारार्थ प्रियांका गांधी अमेठीत पोहचल्या आहेत. येथे आगमन झाल्यानंतर फुरसतगंज बाजार, माऊ व रोखा येथे त्यांनी जनसभांना संबोधित केले.