Marathi Biodata Maker
✕

Sharadiya Navratri 2025 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा मराठीत

Updated: सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (08:04 IST)
तुझ्या चरणी आहे सर्वकाही 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी,
समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो
हीच देवीचरणी प्रार्थना… 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो 
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो 
हीच मातेकडे प्रार्थना… 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
तूच लक्ष्मी, 
तूच दुर्गा, 
तूच भवानी, 
तूच अंबा, 
तूच जगदंबा, 
तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो 
गणपतीचा वास असो 
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
नवा दीप उजळो, 
नवी फुल उमलोत, 
नित्य नवी बहार येवो, 
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर 
देवीचा आशिर्वाद राहो, 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
सर्व जग जिच्या शरणात आहे, 
नमन त्या आईच्या चरणी आहे, 
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, 
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल, 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण 
या वेळी आई करू दे 
सर्वांची इच्छा पूर्ण 
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 
Edited By - Priya Dixit  

सर्व पहा

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

श्राद्ध पक्षातील त्रयोदशीला श्राद्धाचे महत्त्व; श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

नवरात्रीत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असाल, तर मंदिराचा इतिहास आणि जवळची प्रेक्षणीय स्थळे जाणून घ्या

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणते नैवेद्य दाखवावेत?

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments