'फ्री'चा फोन आणि फीचर्स गजबचे
रिलायंस इंडस्ट्रीज द्वारे फोकटमध्ये उपलब्ध करवण्यात आलेल्या फोनचे फीचर्स फारच आकर्षक आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हा फोन 22 भाषांच्या कमांडला सपोर्ट करेल.
मोबाइलद्वारे भुगतानाला देखील या फोनला फार सुरक्षित बनवले आहे. मोबाइलहून सुरक्षित भुगतानासाठी हा फोन NFC ला देखील सपोर्ट करेल. हे फीचर ऍपल पे आणि सॅमसंग पे प्रमाणे काम करेल. फोनसोबत यूजर्स आपले बँक अकाउंट, जन धन अकाउंट, यूपीआय अकाउंट आणि डेबिट व क्रेडिट कार्ड लिंक करू शकतील.
जियो फोन फक्त स्मार्ट टीव्हीच नव्हे तर सामान्य टीव्हीला देखील कनेक्ट होऊ शकतो. हे जुने CRT (कैथोड रे ट्यूब) टीव्हीशी देखील कनेक्ट होईल. याच्या माध्यमाने यूजर्स जियो ऐप्सवर उपस्थित कंटेंट आपल्या टीव्ही स्क्रीन्स वर बघू शकतील.
फोनचे एक वैषिष्ट्य अजून आहे ते म्हणजे 5 नंबराचा बटन दाबल्यामुळे 'डिस्ट्रेस मैसेज' पाठवेल. लोकेशनसोबत इमरजेंसी मॅसेज रजिस्टर्ड कॉन्टेक्ट्सपर्यंत पोहोचवेल.
जियो फोनचे हे आहे वैशिष्ट्ये...
फीचर्स
- अल्फा न्यूमेरिक कीपॅड
- 2.4 इंच QVGA डिस्प्ले
- एफएम रेडियो
- टॉर्च लाइट
- हेडफोन जॅक
- एसडी कार्ड स्लॉट
- फोर-वे नेविगेशन सिस्टम
- फोन कॉन्टॅक्ट
- कॉल हिस्ट्री
- जियो ऐप्स