Marathi Biodata Maker
✕

JioBook लॅपटॉपसाठी सुद्धा सज्ज व्हा, 4G LTE आणि 64GB स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये असतील

Updated: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (17:59 IST)
 
टिपस्टर मुकुल शर्मा यांनी हे लॅपटॉप स्पॉट केले आहेत. अंतर्गत मॉडेल्स (NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM)च्या नावांव्यतिरिक्त, या लॅपटॉपबद्दल बरेच डीटेल्स उघड झालेले नाहीत. आधीच्या अहवालात दावा करण्यात आला होता की जिओबुक लॅपटॉप 4G LTE कनेक्टिव्हिटी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येऊ शकतो. जिओबुक लाँच करण्याची तारीख अद्याप माहित नाही. 
 
असे आहेत संभाव्य फीचर्स 
मागील लीक्स सूचित करतात की आगामी जिओ लॅपटॉपमध्ये एचडी (1,366x768 पिक्सेल) डिस्प्ले असू शकतो. यात स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर मिळेल, जो स्नॅपड्रॅगन X12 4G मॉडेमला जोडला जाईल. यात 4GB रॅम आणि 64GB पर्यंत eMMC स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथचा समावेश आहे. हे 3- एक्सिस एक्सीलरोमीटर आणि क्वालकॉम ऑडिओ चिपसह येऊ शकते.
 
विशेष गोष्ट म्हणजे रिलायन्स जिओच्या या लॅपटॉपमध्ये कंपनीचे JioStore, JioMeet,आणि JioPages सारखे अॅप्स पूर्व-स्थापित केले जातील. या व्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट एज आणि ऑफिस सारखी मायक्रोसॉफ्ट अॅप्स देखील पूर्व-स्थापित उपलब्ध असतील. कंपनी ती कोणत्या किंमतीत आणेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. जरी ते बजेट सेगमेंटमध्ये आणले जाऊ शकते. 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: नवी मुंबईहून १४ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकतात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशियाई पॅरा गेम्समधील पदक विजेत्यांची भेट घेतली

मुलगी माहेरी परत आली तर त्यात लाजिरवाणे काही नाही! दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले-लग्न वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा छळ नको

अयोध्या ३० लाख दिव्यांनी उजळणार, व्हिजिटर गॅलरी आणि सेल्फी पॉईंट नवीन आकर्षणे बनली

गुजरातहून आशियाई सिंह मुंबईत दाखल होणार; राणी बागमध्ये लवकरच सिंहांची गर्जना घुमणार

पुढील लेख
Show comments