संबंधित माहिती
- Nokia G11 Plus: नोकियाचा धमाकेदार स्मार्टफोन, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
- Poco पोको आणत आहे नवीन 5G फोन; 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि मोठी बॅटरी
- 108MP कॅमेरा असलेला Moto G72 3 ऑक्टोबरला होईल लॉन्च, फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल किंमत
- Realme C30s Launched in India: RAM आणि 5000mAh बॅटरीसह लॉन्च, किंमत 7,500 रुपयांपेक्षा कमी
- TATA बनवणार iPhone
Nokia G11 Plus : नोकियाचा 50MP कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च
Nokia ने भारतात नवीन स्मार्टफोन Nokia G11 Plus लॉन्च केला
blue आणि charcoal grey 2 रंग पर्याय उपलब्ध असतील
50 मेगापिक्से मुख्य कॅमेरा
4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 12,499 रुपये
Nokia G11 Plus मध्ये 5000mAh बॅटरी
कंपनीचा दावा आहे की फोन चार्ज न करता 3 दिवस नॉन-स्टॉप चालेल
90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.5-इंच HD+ डिस्प्ले
युनिसॉक T606 चिपसेट 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह
हँडसेटला 2 OS अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी दर महिन्याला सुरक्षा अपडेट्स मिळतील
