Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

One Plus चा हा फोन 4000 रुपयांनी स्वस्त झाला

Updated: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (12:40 IST)
 
वन प्लस कंपनीने 4 हजार रुपये किंमत कमी केली असून त्यासोबत आणखीनही खास ऑफर्स ग्राहकांना दिल्या आहेत. अमेझॉनवरून हा फोन खरेदी केला तर ICICIच्या क्रेडिट कार्डवर खास ऑफर मिळणार आहे. तर EMI वर फोन घेतला तर 3000 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. इतकेच नाही तर फोनसह oneplus.in या वेबसाईटवरून फोन खरेदी केला तर ग्राहकांना मोबाईलसोबत फोनचं कव्हरही मिळणार आहे.
 
McLaren Editionमधील मोबाईलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या फोनची साधारण किंमत 58,999 रुपयांपासून सुरू होत आहे.
 
OnePlus 7T Pro मोबाईलचे फीचर्स
7T pro 6.67 इंच क्वाड HD1440x3120 पिक्सेल सूपर अॅम्युलेटेड डिस्प्ले मिळणार आहे. ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळणार आहे. मल्टिटास्किंग सोबत 8GB रॅम मिळणार आहे.
48 मेगापिक्सेल कॅमेरा
कॅमेर्यामविषयी सांगायचं झालं तर वनप्लस 7T प्रो मध्ये फोटो आणि व्हिडीयोसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 48F 1.6 अॅपर्चर 8 आणि 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्या मिळणार आहे. 16 अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळणार आहे. वन प्लस कॅमेऱ्याचा विचार केला तर 16 मेगापिक्सेल सोनी IMX 471 कॅमेरा सेन्सर, सेल्फी कॅमेरा, फेस अनलॉक 4048 mAh बॅटरीसोबत 30 टी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्टसह मिळणार आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

आयफोन 18 मध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील, कारण दोन्ही स्टँडर्ड आयफोन्समध्ये 18 महिन्यांचे अंतर असेल

इस्कॉनच्या गोविंदा रेस्टॉरंटचा परवाना निलंबित! तुकाराम मुंडे यांची कारवाई

नागपूर ते इंदूर प्रवास आता फक्त ६ तासांत; चार पदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी

कर्जामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

LIVE: मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

पुढील लेख
Show comments