बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन

सर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला. 44,990 रुपये किंमत असलेला सर्वात महाग असा हा Vivo Nex स्मार्टफोन आहे. या फोननचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीचे फिंगरप्रिंट सेन्सर न देता ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
 
Vivo Nex स्मार्टफोन ऑनलाइन स्टोअर अ‍ॅमाझॉन आणि व्हिवो ई-स्टोअर वर उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर देशातील कोणत्याही व्हिवो स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.
 
काय आहेत Vivo Nex मध्ये फीचर्स?
 
- Vivo Nex स्मार्टफोनमध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर
 
- 8 जीबी रॅम आणि अड्रेनो 630 जीपीयू
 
- पॉप-अप फ्रंट फेसिंग कॅमेरा 8एमपी आणि मागील कॅमेरा 12 एमपी + 5 एमपी
 
- गुगल लेन्स
 
- 128 जीबी स्टोरेज
 
- 4000 एमएएच बॅटरी, फास्ट चार्जिंग सी- पोर्टसह.