शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलकडून नवीन ऑफर

जिओने मोफत सेवा बंद केल्यानंतर आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. मात्र आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेल या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी जिओला टक्कर देण्यासाठी योजना आखली आहे.
एअरटेलची ऑफर
- 345 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)
- 1495 रुपयात तीन महिन्यांसाठी 30GB 4G डेटा 
व्होडाफोन ऑफर
- 349 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 50MB 3G किंवा 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)
- 1500 रुपयात तीन महिन्यांसाठी 35 GB डेटा आयडीया ऑफर
आयडीया ऑफर
- 348 रुपयात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB 3G किंवा 4G डेटा (व्हॅलिडिटी 28 दिवस)
- सिम 4G मध्ये अपग्रेड केल्यास अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 4GB 4G डेटा