रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

जयजयकार...

WDWD
'स्लमडॉग मिलिनियर' या संपूर्णतः भारतीय पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाने आज तब्बल आठ ऑस्कर पटकावून इतिहास घडविला. ए. आर. रहमान या गुणी संगीतकाराला ऑस्करच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय थाप पाठीवर मिळाली आहे. शिवाय रसुल पुकुट्टी या भारतीय तंत्रज्ञालाही साऊंड मिक्सिंगसाठी ऑस्कर मिळाले आहे. एकुणात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'स्लमडॉग'चा जयजयकार निनादला. भारताच्या लौकीकात मानाचा तुरा खोवणार्‍या या कलावतांचे अभिनंदन करण्याची संधी दवडू नका.