बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आजचे पंचांग
Written By वेबदुनिया|

आजचे पंचांग (03.12.2013)

WD
शके 1935, विजयनाम संवत्सर, दक्षिणायन हेमंतऋतू, मार्गशीर्ष शुक्लपक्ष 1, मंगळवार 3 डिसेंबर 2013, हिजरी सन1435, संवत् 2070, नक्षत्र ज्येष्ठा, चंद्र राशिप्रवेश 26।50 नं. धनु, मार्तंडभैरव, षड्रात्रोत्सवारंभ, देवदीपावली, रवि उद 6.44, अस्त 5.48.

राहुकाळ : दुपारी 3.00 ते 4.30.