बीआयएनसी परीक्षेसाठी 16 पर्यंत मुदत
पुणे विद्यापीठाचे बॉयोइन्फॉमेंटिक्स सेंटर बॉयोइन्फॉमेंटिक्स नॅशनल सर्टिफिकेशन (बीआयएनसी) परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 16 जानेवारी 2010 पर्यंत अर्ज पोहचतील अशाच बेताने अर्ज पाठवायचे आहे. 20 ते 21 फेब्रुवारीला परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्रता- विज्ञान, कृषी, वेटरेनरी, फार्मेसी, इंजीनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील पदवीधर या परीक्षेला बसू शकतात. बॉयोइन्फॉमेंटिक्समध्ये सर्टिफिकेट, डिप्लोपा यात प्रविष्ठ विद्यार्थी देखील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. याविषयी सविस्तर माहिती पुणे विद्यापीडाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.