पी.टी.उषा

वेबदुनिया|
नाव : पिल्लावूलकाडी थेक्कापारामबील उषा
जन्म :२७ जून १९६४
ठिकाण : कुथ्थाली, केरळ
देश : भारत
खेळ : धावपटू
पदार्पण : १९७९

भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू म्हणजे पी. टी. उषा. केरळमधील कुथ्थाली येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या पी. टी. उषाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. नंतर तिने महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१९७६ मध्ये तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तिचा खेळ ओ. एम नांबियार यांनी पाहिला. त्यांना या मुलीमध्ये काही तरी चमक दिसली. पुढे त्यांनीच तिला मार्गदर्शन केले. १९८० मध्ये तिने प्रथम ऑलंपिकमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

१९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकली. तर १९८३ मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड चँपियन्स स्पर्धेत तिने ४०० मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तो विक्रम १०८९ पर्यंत अबाधित होता.
उषाने एटीएफमध्ये जवळपास १३ सुवर्णपदके पटकावली आहेत. १९८४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत तिचे कास्य पद्क एक शतांश सेकंदाने हुकले. १९८६ मध्ये सोल येथे झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेत तिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकले. तिने आपल्या कारकिर्दीत १०० हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

पुरस्कार १९८४ : अर्जुन पुरस्कार
१९८४ : पद्मश्री
१९८५ : सर्वोत्तम महिला अ‍ॅथलिट
१९८४ ते १९८७ व १९८९ : सर्वोत्तम आशियाई खेळाडू
१९८४, ८५, ८९ व ९० : सर्वोत्तम रेल्वे खेळाडूसाठीचा मार्शल टिटो पुरस्कार
१९८६ : आदिदास गोल्डन शू अवॉर्ड (सर्वोत्तम अ‍ॅथलिट) सोल आशियाई खेळ
१९९९ : केरळचा सर्वोत्तम क्रीडा पत्रकाराचा पुरस्कार १९९९ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Dmart चे मुख्य कार्यकारी अधिकारी इग्नेशियस नोरोन्हा ...

Dmart चे मुख्य कार्यकारी अधिकारी इग्नेशियस नोरोन्हा अब्जाधीशांच्या यादीत
डीमार्ट रिटेल स्टोर चलाने वाली कंपनी एवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (Avenue Supermarts Ltd) ...

पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावले

पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावले
शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. ...

आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक करा आणि सबसिडी मिळवा, ...

आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक करा आणि सबसिडी मिळवा, त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
How to Link LPG Connection with Aadhaar Card: जर आपल्याला आपल्या एलपीजी गॅस कनेक्शनवर ...

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते : गुरु माँ कांचन ...

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते : गुरु माँ कांचन गिरी
गुरु माँ कांचन गिरी आणि जगतगुरु सुर्याचार्यजी यांनी मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष ...

भारतीय फुटबॉल संघाने 8 व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली, ...

भारतीय फुटबॉल संघाने 8 व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली, सुनील छेत्रीने लिओनेल मेस्सीशी बरोबरी केली
भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम सामन्यात ...