Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 10 बांगलादेशींना पुण्यातून अटक

Updated: बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (14:28 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण एसपी पंकज देशमुख म्हणाले, 'काल आम्ही रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला, ज्यामध्ये काही बांगलादेशी नागरिकांची चौकशी करण्यात आली. तसेच चौकशी केली असता ते रांजणगाव परिसरात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे समजले. व त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  तसेच त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 24 ऑक्टोबरपर्यंत 10 आरोपींची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तसेच 'आम्ही शोधत आहोत की ते किती दिवसांपासून भारतात राहतात. एसपी पंकज देशमुख म्हणाले की, या देशात राहण्याचा त्यांचा हेतू काय आहे हे आम्ही शोधत आहोत. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

सिद्धिविनायक मंदिरातील १८ कोटी रुपयांची देणगी चोरीचा राज ठाकरेंच्या दाव्यावर राज्य सरकार सक्रिय मोड मध्ये

पुढील लेख
Show comments