व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की कारला अचानक आग लागली. त्यात बसलेल्या तरुणाने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली, ती बंद केली आणि बाहेर पडला. अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि कारमधील आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. वाहनांमध्ये वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांपासून सावध रहा.#WATCH | Pune, Maharashtra: A fire broke out in a car near Dapodi area. The fire was doused off. No casualty was reported.
— ANI (@ANI) April 8, 2025
(Source: Pimpri Chinchwad Fire Department) pic.twitter.com/Ulq9FOkKST