या संपूर्ण घटनेबाबत पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंग गिल म्हणाले, "जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थानाकडे पाहिले तर काल सकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येत आहे आणि रात्रभर दर्शन चालू राहिले. एक भाविक घसरला, ज्यामुळे इतर जण पायऱ्यांवर पडले आणि त्यापैकी तिघे जखमी झाले. चेंगराचेंगरी झालेली नाही."#WATCH | Pune, Maharashtra | Pune Rural SP Sandeep Singh Gill says, "...If you look at the Shiv Janmasthan here, on top of the Shivneri Fort in Junnar, a large number of people have been coming here for darshan since yesterday morning and darshan continued throughout the… pic.twitter.com/wF93kbuwVT
— ANI (@ANI) February 19, 2026