Daily Horoscope
✕

वाटद गाव नदीत ३ कामगार बुडाले

Updated: गुरूवार, 27 जुलै 2023 (08:44 IST)
 
जयगड पंचक्रोशीतील एका कंपनीच्या सब ठेकेाराकडे काम करणारे तीन कामगार बुधवारी वाटद येथील गाव नदीवर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा जोर वाढला आणि यातील एकजण पाण्यात बुडू लागला. त्याने आरडाओरड केल्याने अन्य दोघांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. खोल पाण्यात सापडल्याने तिघेही जण बुडू लागले. यातील एकाने स्वतः चा जीव वाचवला. तर अन्य दोघे खोल पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना या घटनेची खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या दोघांची शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह लागला तर दुसऱ्या कामगाराचा शोध उशिरा पर्यंत सुरू होता.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; ‘मागच्या दाराने मुख्यमंत्री झाल्याचा’ आरोप

दसरा सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन, "सरकार बदलण्यासाठी आपण एकत्र आलेच पाहिजे

भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेला ९२ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली

शिव शर्मा हत्या प्रकरणात श्रद्धा दुबेला यूपी एसटीएफने नागपूरमधून अटक केली

LIVE: पंकजा मुंडे यांनी अंतरवाली सराटी गाव दत्तक घेतले

पुढील लेख
Show comments