suvichar

कपडे धुताना ५ जण बुडाले

बुधवार, 7 जून 2017 (12:44 IST)
खालापूर तालुक्यात पेण रोड वरील वावोशी शिरवली येथील नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. कपडे धुण्यासाठी म्हणून बायका नदीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलंही होती. त्या कपडे धुत असताना मुलं नदीत उतरली आणि बुडू लागली. मुलांना बुडताना पाहून आई नदीत उतरली आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात ते पाचही जण बुडाले. गौरी गणेश आरते (३३), तेजस्वीनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७), मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८) अशी बुडून मृत पावलेल्यांची नावं आहेत.
 
सर्वजण शिरवली येथील रहिवासी असून त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी खालापूर येथे पाठवण्यात आले

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

इंडोनेशियामध्ये लग्नाहून परतणाऱ्या पाहुण्यांमध्ये दोन ट्रकची धडक होऊन १३ जणांचा मृत्यू

सासवड-जेजुरी मार्गावर ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी कुटुंबियांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून ५ लाखाची मदत जाहीर

११०० रुपयांची पेन्शन घेण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या खात्यात अचानक आले ७५९ कोटी! बँकेत उडाली खळबळ

यानिक सिनरने झ्वेरेव्हला पराभूत करून आपले सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद पटकावले

LIVE: महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या पगारात एका दिवसाची कपात होणार

पुढील लेख
Show comments