संबंधित माहिती
- Samsungचा आज वर्षातील सर्वात मोठा इवेंट!
- नासाचे स्पेस स्टेशन 8 वर्षांत अवकाशातून निवृत्त होणार
- महिला आयपीएल पुढील वर्षी सुरू होऊ शकते- बीसीसीआय सचिव
- अरुणाचल प्रदेश: हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू, सर्वांचे मृतदेह सापडले
- ISWOTY : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर : तुमच्या आवडत्या खेळाडूला मत द्या
भिंत पडून चिमुकलीचा मृत्यू
अहमदनगर येथील बुरडगाव (ता. नगर ) परिसरात तुकाराम मोरे यांचे कुंटुब राहत आहे. त्या कुंटुबात असणाच्या तुकाराम मोरे यांचेकडे त्यांची नात मुलीची मुलगी परी अनिल शिंदे ( वय -९ ) मुळगाव भोकर ( ता. श्रीरामपूर ) आली होती. रात्री संपूर्ण कुटुंब झोपेत असतांना नऊ वर्षीय चिमुरडीच्या अंगावर भिंत पडून जागेवर मयत झाल्याची घटना घडली.
यात परीचा जागीच मुत्यू झाला. तर लक्ष्मी राजू चौघुले ( वय -९ ), सौरभ नवनाथ पवार ( वय -१३ ) अनिकेत मोरी (रा. बुरडगाव ) हे सर्व जखमी आहेत.
पुढील लेख
